50MP कॅमेरा, AMOLED स्क्रीनसह Redmi Note 14 5G फोन 20K पेक्षाही कमी दरात;जाणून घ्या ऑफर

Redmi Note 14 5G | भारतीय ग्राहकांमध्ये Redmi Note सिरीजची लोकप्रियता ओळखून Xiaomi ने आपल्या नवीन Redmi Note 14 5G वर खास सवलतीचा लाभ देत ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. सध्या Amazon वर या फोनसाठी भक्कम ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्या अंतर्गत हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतो. हा फोन फीचर्सच्या बाबतीत … Read more