Mi Smartphone Sale : Mi च्या सेलमध्ये रेडमीचा हा फोन खरेदी करा फक्त 3,999 रुपयांना, जाणून घ्या संपूर्ण ऑफर येथे……

Mi Smartphone Sale : शाओमीच्या वेबसाइटवर सध्या एक नवीन सेल सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही अगदी कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. कंपनीने याला Mi स्मार्टफोन क्लिअरन्स सेल असे नाव दिले आहे. यामध्ये नवीन लॉन्च झालेले रेडमी आणि Xiaomi फोन विकले जात नाहीत. नावाप्रमाणेच या सेलमध्ये कंपनी जुने लॉन्च केलेले स्मार्टफोन्स विकत आहे. Xiaomi फक्त … Read more