Redmi series : 200MP कॅमेरासह Xiaomi लॉन्च करणार ‘हा’ तगडा स्मार्टफोन; किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी…
Redmi series : चीनी टेक कंपनी Xiaomi लवकरच भारतात आपली नवीन Redmi Note 12 सीरीज लॉन्च करू शकते. कंपनीने नवीन Redmi Note 12 लाइनअप चीनमध्ये सुमारे 13,600 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केले आहे. कंपनीने चीनमध्ये तीन नवीन सिरीज डिव्हाइसेस – Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ लाँच केले आहेत. … Read more