Redmi Watch : Redmi ने लॉन्च केली 2 जबरदस्त स्मार्टवॉच, बॅटरी चालेल 14 दिवस; पहा किंमत

Redmi Watch : रेडमी ने Redmi Watch 3 आणि Redmi Band 2 बाजारात लॉन्च केले आहेत. जर तुम्ही हे स्मार्टवॉच खरेदी करणार असाल तर त्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या. दरम्यान, सर्वप्रथम, रेडमी वॉच 3 बद्दल बोलायचे झाल्यास, यात 390 × 450 रिझोल्यूशनसह 1.75-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. सेन्सर म्हणून, हे स्मार्टवॉच ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, … Read more