Multibagger Penny Stock : 2 रुपयांच्या शेअर्सचा चमत्कार..! गुंतवणूकदारांना 3 महिन्यांत मिळाले 15.30 लाख; कसे ते जाणून घ्या

Multibagger Penny Stock : जर तुम्ही शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक (investment) करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. यामध्ये जर तुम्ही चांगला स्टॉक पकडला गेला तर तो तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. असाच एक स्टॉक म्हणजे रिजन्सी सिरॅमिक्स लिमिटेड (Regency Ceramics Limited), जो आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा (Return) देत आहे. हा स्टॉक गेल्या पाच … Read more