Relationship Advice : प्रेमभांगातून बाहेर कास पडायचं ? एक्सच्या आठवणीने असह्य त्रास होतोय ? हे वाचा…

Relationship Advice : खरं प्रेम कधीही विसरता येत नाही, असं म्हणतात. ब्रेकअपनंतर त्या व्यक्तीच्या आठवणी मनात सतत घोळत राहतात. त्या आठवणींनी त्रास होतो, अस्वस्थ वाटतं, आणि आयुष्य पुढे नेणं कठीण होतं. पण हे लक्षात घ्या — आयुष्य थांबत नाही, आणि पुढे जाणं हाच खरा उपाय असतो. जर तुम्ही तुमच्या ‘एक्स’च्या आठवणींनी त्रस्त असाल, तर या … Read more

Happy Family Tips : स्त्रियांचं म्हणणं ऐकलं तरच पुरुषांचा फायदा ! संशोधनात उघड झालं धक्कादायक सत्य

सामाजिक जडणघडणीत “पुरुष निर्णय घेतात आणि स्त्रिया पाठिंबा देतात” हा पारंपरिक विचार अनेक दशकांपासून रुजलेला आहे. मात्र, नव्या संशोधनांनी हे चित्र बदलण्यास सुरुवात केली आहे. स्त्रियांचा सल्ला निर्णय प्रक्रियेस अधिक समृद्ध करतो आणि यशस्वी बनवतो, हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. आज आपण अशाच एका अभ्यासावर आधारित या विषयाचं सखोल विश्लेषण पाहणार आहोत. संशोधन काय सांगते … Read more

मेष ते मीन, तुमच्यासाठी खास काय?; वाचा आजचे 8 एप्रिलचे प्रेम राशिभविष्य 

April 8 Love Horoscope | आज 8 एप्रिलच्या प्रेम राशिभविष्यामध्ये प्रत्येक राशीचा वेगळा अनुभव असेल. कोणासाठी प्रेमात आनंदाचा दिवस असेल, तर काहींसाठी संवादाचा अभाव नात्यात तणाव निर्माण करू शकतो. वैदिक ज्योतिषानुसार, 12 राशींचा प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक स्थैर्य यावर प्रभाव असतो. आजच्या दिवशी कोणते संकेत मिळतात, ते राशीनुसार समजून घेणे उपयोगी ठरेल. आजचे प्रेम राशीभविष्य  … Read more

Relationship advice : पुरुषांच्या या वाईट सवयी ब्रेकअपचे कारण बनतात, आजच वाचा नाहीतर होईल नुकसान…

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Men’s habits :- काही जोडीदार संवादातून किंवा परस्पर समंजसपणाद्वारे त्यांच्या सर्व समस्यांवर उपाय शोधतात. त्यामुळे त्यांचे नाते आयुष्यभर चांगले राहते. पण काही जोडपी अशीही असतात ज्यांच्या वादावर तोडगा निघत नाही, त्यामुळे त्यांचे नाते काही वेळातच तुटते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला पुरुषांच्या काही अशा सवयी सांगणार आहोत, ज्यांमुळे त्यांचे … Read more