Laal Singh Chaddha : रिलीजपूर्वीच आमिर खानच्या आगामी चित्रपटाने केली इतकी कमाई! वाचा
Laal Singh Chaddha : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा सध्या त्याचा आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढा मुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट रिलीजपूर्वीच (Release) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर (Social media) होत आहे. दरम्यान अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल रशीद खानने (Kamal Rashid Khan) या चित्रपटाच्या कमाईबद्दलचा … Read more