महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार जेट ! राफेल बनवणाऱ्या कंपनीसोबत अंबानी यांचा मोठा करार, अंबानीच्या कंपनीमुळे राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार
Maharashtra News : महाराष्ट्रातील विदर्भात आता जेट तयार होणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार विदर्भातील नागपूर मध्ये जेट बनवले जाणार आहेत. अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून हे जेट बनवले जातील आणि यामुळे राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. खरेतर, अलीकडेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर्स लिमिटेडने एक मोठा करार केला आहे. रिलायन्स एरोस्ट्रक्चर्स कंपनीने भारतात फाल्कन … Read more