गुंतवणूकदारांना कंगाल केलेला Reliance चा शेअर पुन्हा मार्केटमध्ये तेजीत ! किंमत पण वाढली…
Reliance Home Finance Share Price : अनिल अंबानी यांच्या Reliance Home Finance Ltd. च्या शेअर्समध्ये सध्या जोरदार वाढ होत आहे. आज (5 फेब्रुवारी) कंपनीच्या शेअर्समध्ये 5% वाढ झाली, आणि इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान ₹3.76 चा उच्चांक गाठला. विशेष म्हणजे, 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशीही हा शेअर 5% वरच्या सर्किटला पोहोचला होता आणि ₹3.59 वर बंद झाला … Read more