Nothing Phone (1) 5G : नथिंग फोन (1) वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! फोनमध्ये सुरू झाले जिओ 5G साठी नवीन अपडेट……

Nothing Phone (1) 5G : दिवाळीपूर्वी नथिंग फोन (1) (Nothing Phone (1)) युजर्सना आनंदाची बातमी मिळाली आहे. या फोनसाठी एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. यासह, रिलायन्स जिओ ट्रू 5G सपोर्ट (Jio True 5G Support) नथिंग फोन (1) मध्ये सुरू होईल. म्हणजेच, या अपडेटनंतर पात्र वापरकर्ते रिलायन्स जिओ 5G सेवा (Reliance Jio 5G Services) … Read more