Reliance Jio 5G Upgrade Plan : व्वा, ऑफर असावी तर अशी! फक्त 61 रुपयांमध्ये मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा

Reliance Jio 5G Upgrade Plan : रिलायन्स जिओ ही भारतातील दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे लाखो ग्राहक आहेत. कल्पावधीतच रिलायन्स जिओ या कंपनीने ग्राहकांच्या आणि मार्केटमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. कंपनी सतत ग्राहकांच्या खिशाला परवडेल असा रिचार्ज प्लॅन सादर करत असते. असाच कंपनीचा एक 61 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना … Read more