Jio : शानदार प्लॅन! ‘या’ रिचार्जमध्ये कुटुंबातील 4 सदस्यांना मिळणार मोफत कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा, कसे ते जाणून घ्या

Jio : देशात रिलायन्स जिओ, आयडिया वोडाफोन आणि एअरटेल या खाजगी टेलिकॉम कंपन्या आहेत. तर बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. या चारही कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात ग्राहकवर्ग आहे. या कंपन्या सतत टक्कर देण्यासाठी शानदार ऑफर असणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. असाच एक रिचार्ज प्लॅन रिलायन्स जिओने आणला आहे. ज्याची किंमत 399 रुपये इतकी आहे. … Read more