जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर, कंपनीची मोठी घोषणा, ‘या’ प्लॅनसोबत मिळणार 6 जीबी अतिरिक्त डेटा, पहा…

Reliance Jio New Plan

Reliance Jio New Plan : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे करोडो ग्राहक आहेत. कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जात आहेत. दरम्यान रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कंपनीने एक मोठा निर्णय घेतला असून कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी काही निवडक … Read more