Reliance Power Share ने इतिहास घडवला ! गुंतवणूकदार मालामाल

Reliance Power Share Price : भारतीय शेअर बाजारात काही कंपन्यांनी अल्पावधीत मोठ्या वाढीचा अनुभव घेतला आहे, आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरनेही जोरदार परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षांत या शेअरमध्ये तब्बल ३४००% पेक्षा अधिक वाढ झाली आहे. मार्च २०२० मध्ये केवळ ₹१.१३ असलेला हा शेअर आता ₹३९.९१ पर्यंत पोहोचला आहे. मंगळवारी, रिलायन्स पॉवरचा शेअर … Read more