रिलायन्स जिओ’मध्ये उलथापालथ, मुकेश अंबानी यांचा राजीनामा

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बोर्डाने मुकेश अंबानी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामाही स्वीकारला असून त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आता रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष होणार आहेत. २७ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.याआधी आकाश अंबानी बोर्डावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. … Read more