IRCTC Tour Package : आता स्वस्तात करा अयोध्या-वाराणसी प्रवास, IRCTC ने आणली खास सवलत

IRCTC Tour Package : भारतीय रेल्वे (Indian Railway) आपला महसूल वाढवण्यासाठी पर्यटनावर लक्ष केंद्रित करत आहे. आयआरसीटीसी (IRCTC) सतत आपल्या वेगवेगळ्या पॅकेजेसद्वारे लोकांना खुश करत असते. असेच एक पॅकेज आयआरसीटीसी (IRCTC Package) घेऊन आली आहे. यामध्ये पवित्र धार्मिक स्थळांवर (Religious places) नेले जाणार आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला अयोध्या (Ayodhya), चित्रकूट, हम्पी, जनकपूर, नंदीग्राम, नाशिक, प्रयागराज, रामेश्वरम, … Read more