Relinace Jio : ग्राहकांसाठी जिओने आणला दमदार रिचार्ज प्लॅन, आता मिळणार इतक्या सुविधा
Relinace Jio : जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने पुन्हा एकदा स्वस्तातला म्हणजे ग्राहकांच्या खिशाला परवडणारा प्लॅन आणला आहे. जर तुम्ही या प्लॅनचा रिचार्ज केला तर तुम्हाला वर्षभर रिचार्ज करण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित प्लॅनपेक्षा यामध्ये जास्त फायदे मिळत आहेत. 2399 रुपयांचा प्लॅन कंपनीच्या या … Read more