Renault Car Offers : सणासुदीच्या तोंडावर रेनॉल्टच्या ‘या’ कार्सवर मिळत आहे भरघोस सूट, पहा यादी

Renault Car Offers : भारतातील रस्त्यांवर रेनॉल्टच्या असंख्य कार (Renault Car) धावत असून ही कंपनी (Renault) सतत नवनवीन बदल करत असते. सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि कारची विक्री वाढवण्यासाठी या कंपनीने ऑक्टोबर महिन्यात काही कार्सवर सूट (Renault Car Discount) देण्याचे ठरवले आहे. Renault Kwid भारतीय बाजारपेठेत रेनॉल्टची एंट्री-लेव्हल कार, Kwid (Kwid) हॅचबॅकवर एकूण 35,000 … Read more