Renault Kiger : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी येतेय रेनॉल्टची नवीन कार, शानदार मायलेजसह किंमत आहे..
Renault Kiger : भारतीय बाजारात अनेक कार निर्माता कंपन्या एकमेकांना टक्कर देताना दिसतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या सतत आपल्या नवनवीन कारमध्ये शानदार फीचर्स आणि मायलेज देत असतात. अशातच आता मार्केटमध्ये तुम्हाला आणखी एक टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण लवकरच भारतीय बाजारात रेनॉल्टची नवीन कार लाँच होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची ही आगामी कार … Read more