Renault Kwid EV : मारुती अल्टोला टक्कर देण्यासाठी लॉन्च होणार Renault Kwid EV; जाणून घ्या किंमत

Renault Kwid EV : मारुती अल्टो हे भारतीय कार बाजारात लोकप्रिय मॉडेल आहे. देशात मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय लोक अल्टो कार खरेदी करत आहेत. अशा वेळी बाजारात मारुती अल्टोला टक्कर देण्यासाठी एक नवीन कार लॉन्च होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Renault Kwid मारुती अल्टोशी टक्कर देणार आहे. कंपनी लवकरच Renault Kwid EV चा अवतार लॉन्च करणार आहे. … Read more