Renault : Kiger, Kwid आणि Triber चे लिमिटेड एडिशन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत
Renault : भारतीय बाजारात (Indian market) Renault सतत आपल्या नवनवीन कार्स (Renault Cars) सादर करत असते. सध्या या कंपनीने सणासुदीच्या हंगामात विक्री वाढवण्यासाठी त्यांच्या काही कार्स बाजारात सादर केल्या आहे. Renault ने बाजारात Kiger, Kwid आणि Triber चे लिमिटेड एडिशन लॉन्च (Renault Limited Edition Launch) केली आहे. लिमिटेड एडिशन कशी आहे फेस्टिव्ह लिमिटेड एडिशन वाहनांच्या … Read more