Renault Triber : जबरदस्त डिझाइन..आलिशान वैशिष्ट्ये!!! ‘ही’ 7 सीटर कार फक्त 7 लाखांमध्ये, टॉप गाडयांनाही देते टक्कर

Renault Triber

Renault Triber : जेव्हा 7-सीटर कारचा विचार केला जातो तेव्हा आपल्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे मारुती कारचे. मारुतीची अशीच एक म्हणजे मारुती एर्टिगा जी सध्या खूप लोकप्रिय आहे. पण बाजारात अशाही कार आहेत ज्या एर्टिगाला टक्कर देतात. या यादीत प्रथम नाव येते  रेनॉल्टच्या ट्रायबरचे. ही 7-सीटर कार, जी एकदम बजेट मध्ये येते, तसेच … Read more