Ahmednagar Bharti 2024 : अहमदनगर रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अंतर्गत भरती सुरु, लवकर पाठवा अर्ज…

Renukamata Multistate Society Bharti 2024

Renukamata Multistate Society Bharti 2024 : बँकेत नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी यासाठी आपले अर्ज सादर करावेत. अर्ज ईमेल द्वारे सादर करायचे असून, येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2024 आहे. रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत … Read more