Republic Day Sale 2023 : आयफोन,लॅपटॉपसह इतर उपकरणांवर मिळत आहे 65 टक्के सवलत! आत्ताच करा खरेदी
Republic Day Sale 2023 : तुमच्याकडे आता नेहमीपेक्षा कमी किमतीत आयफोन,लॅपटॉप,स्मार्टवॉच तसेच स्मार्ट टीव्हीसारखे इतर उपकरणे खरेदी करण्याची संधी आहे. या उपकरणावर 65 टक्के सूट मिळत आहे. अशी भन्नाट संधी विजय सेल्सच्या मेगा रिपब्लिक डे सेलमध्ये मिळत आहे. तसेच बँक ऑफर्स व्यतिरिक्त, या सेलमध्ये डिस्काउंट दिले जात आहे. परंतु, एक लक्षात ठेवा की ही सेल … Read more