खुशखबर….! पुणे-रीवा नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगरमार्गे धावणार, उद्या रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, कस असणार वेळापत्रक ?

Pune Railway News

Pune Railway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे ते रिवादरम्यान सुरू करण्यात येणारी नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगर मार्गे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अहिल्यानगर मधून थेट मध्य प्रदेश ला जाता येणार आहे आणि ही नगरमधून थेट मध्य प्रदेशात जाणारी पहिलीच एक्सप्रेस ट्रेन ठरणार आहे. त्यामुळे या … Read more