श्रीमंत बनण्याचा मार्ग सांगणारा रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे लेखक स्वतः बनले कर्जबाजारी ! त्यांच्यासोबत असं काय विपरीत घडलं ?

Rich dad poor dad

Rich Dad Poor Dad Writer In Debt : तुम्ही रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक एकदा तरी नक्कीच वाचल असेल किंवा या पुस्तकाविषयी किमान ऐकलं तरी असेल. या पुस्तकाची लोकप्रियता एवढी अधिक आहे की आत्तापर्यंत जगातील दोनशे पैकी किमान एक माणसाने तरी हे पुस्तक वाचलेले आहे. या पुस्तकात लेखकाने श्रीमंत होण्याचा मार्ग सांगितला आहे. श्रीमंत … Read more