‘हे’ आहे MP मधील सर्वाधिक श्रीमंत शहर ! राजधानी मुंबईला पण देते टक्कर

Richest City

Richest City : भारतातील हजारो शहरे आहेत आणि देशातील प्रत्येक शहर त्याच्या वेगवेगळ्या महत्त्वासाठी ओळखले जाते. देशभरातील शहरे देशाच्या एकात्मिक विकासात एक महत्त्वाची भूमिका निभावत आहे. देशातील काही शहरे सांस्कृतिक वारसा म्हणून प्रसिद्ध आहेत जसे की पुणे. तसेच काही अशी शहरे असे आहेत जे की शिक्षणाचे गड समजले जातात जसे की, दिल्ली, पुणे, जयपुर. खरे … Read more