Rihanna Pregnancy : बाबो .. ‘ही’ गायिका होणार लग्नाशिवाय दुसऱ्यांदा आई ! पहिल्या मुलाच्या 9 महिन्यांनंतर पुन्हा गर्भवती ; अनेक चर्चांना उधाण
Rihanna Pregnancy : आपल्या आवाजाने संपूर्ण जगात फेमस होणारी प्रसिद्ध गायिका रिहाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी तिच्या चर्चेत येणाचे कारण म्हणजे ती पुन्हा एकदा गर्भवती झाली आहे. यामुळे आता ती लग्नाशिवाय दुसऱ्यांदा मुलाचे स्वागत करणार आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोवर्स आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि अमेरिकेत दरवर्षी होणार्या सर्वात … Read more