RIP KK : प्रसिद्ध सिंगर केके बाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं मोठं ट्विट, म्हणाल्या बंदुकीची…
RIP KK : चित्रपट इंडस्ट्रीत (Film industry) फेमस असणारे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) म्हणजेच केके यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. कृष्णकुमार कुननाथ यांच्या जाण्याने त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील आजची दुसरी दुःखत घटना म्हणजे गायक केके (Singer KK) याचे निधन. या बातमीमुळे … Read more