Riteish Deshmukh आणि Genelia D’souza यांनी खरेदी केली ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार; किंमत ऐकून बसेल धक्का

Riteish Deshmukh and Genelia D'souza buy 'this' stunning electric car

Riteish Deshmukh New Car: बॉलीवूडचे (Bollywood)सर्वात लोकप्रिय कपल रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझा (Genelia D’souza) हे त्यांच्या क्यूट बाँडिंगमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. दरम्यान, हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रितेश आणि जेनेलियाने जर्मन ऑटोमेकरची BMW IX इलेक्ट्रिक कार (BMW IX electric car) खरेदी केली आहे. गणेश … Read more