Lifestyle News : लहान मुलं तुमचं ऐकत नाहीत? तर यामागे असू शकतात ही ५ कारणे

Lifestyle News : अनेक पालक (parents) आपल्या पाल्यांना चांगले संस्कार (Rites) देण्याचे प्रयत्न करत असतात. पण लहान वयात मुलं पाल्यांचे ऐकत नाहीत. पालक अनेक प्रकारे प्रयत्न करत असतात मात्र मुलं (Little kids) ऐकतच नाहीत. कितीही ओरडून जर मुलं ऐकत नसतील (Do not listen) तर यामागे ही करणे असू शकतात. मुलांना काही वेळा स्वातंत्र्य दिले पाहिजे … Read more