अकोले-संगमनेर मार्गावरील २१ स्पीड ब्रेकरमुळे वाहनचालक त्रस्त, अपघातांचे प्रमाण वाढले

अकोले- अकोले ते संगमनेर या सुमारे २२ किलोमीटरच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेले तब्बल २१ स्पीड ब्रेकर वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. या स्पीड ब्रेकरना कोणतेही संकेतचिन्ह अथवा पूर्वसूचना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनांचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर होत आहे. अतिरिक्त स्पीडब्रेकर या मार्गावरील गाजरीचा ओढा, सुगाव बुद्रुक फाटा, मनोहरपूर, कळस बुद्रुक, पिंपळगाव कॉझिरा, कोकणेवाडी, चिखली, … Read more