Car Scrapping : तुमच्याकडे जुनी कार आहे का ? हे काम केले तर मिळेल लाखोंचा फायदा
Car Scrapping Benefits | भारतात सध्या जुन्या वाहनांची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने वाहन स्क्रॅपिंग पॉलिसी लागू केली आहे. जर तुमची कार 15 ते 20 वर्षांहून जुनी असेल, नवे रजिस्ट्रेशन शक्य नसेल किंवा गाडी नादुरुस्त असेल, तर ती स्क्रॅप करणे फायदेशीर ठरते. कार स्क्रॅपिंग केल्यावर तुम्हाला पर्यावरणपूरक पर्याय मिळतोच, पण आर्थिकदृष्ट्याही … Read more