Trending News : काय सांगता ! जमिनीत सापडला ६० लाखांचा खजिना

Trending News : तुम्ही अनेकवेळा जमिनीतून पुरातन नाणी (Ancient coins) किंवा सोने सापडलेले ऐकलेले असेल. मात्र त्या पुरातन विभागाला (Department of Archeology) खोदकामावेळी सापडलेले तुम्ही पहिले असेल. मात्र एका व्यक्तीला चक्क ६० लाखांचा खजिना (Treasure) सापडला आहे. एका प्रसिद्ध व्यक्तीला खूप जुना खजिना मिळाला आहे. जॉर्ज रिजवे (George Ridgeway) नावाच्या व्यक्तीला लोहयुग आणि रोमन काळातील … Read more