Rooftop Solar Programme : अरे व्वा.. ! अवघ्या 500 रुपयांत तुमचे वीज बिलाचे झंझट होईल दूर, असा करा या योजनेसाठी अर्ज
Rooftop Solar Programme : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून या दिवसात विजेचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या दिवसात कितीही प्रयत्न केले तर वीजबिल कमी होत नाही. प्रत्येकालाच आपले वीजबिल कमी यावे असे सगळ्यांना वाटत असते. त्यासाठी आता केंद्र सरकारने एक योजना सुरु केली आहे. सौरऊर्जेला चालना मिळवी यासाठी सरकार रूफटॉप सोलर स्कीम अंतर्गत सबसिडी … Read more