Room Heater Buying Guide : नवीन हीटर घेताय? तर या गोष्टींकडे द्या लक्ष अन्यथा…
Room Heater Buying Guide : देशात सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. हळूहळू थंडी वाढत आहे त्यामुळे अनेकांना वीजबिल जास्त येऊ लागले आहे. थंडी आणि वीजबिलाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अनेकजण हिवाळ्यात हिटर बसवत असतात त्यामुळे वीजबिल जास्त येते. मात्र, ज्यांच्याकडे हिटर नाहीत किंवा जुने खराब झाले आहेत, त्यांनी नवीन खरेदी करणे … Read more