Royal Enfield 650cc : रॉयल एनफिल्ड लॉन्च करणार तीन नवीन 650cc बाईक ! जाणून घ्या या तीनही शक्तिशाली बाईकची खासियत
Royal Enfield 650cc : जर तुम्ही Royal Enfield गाड्यांचे चाहते असाल तर आम्ही तुम्हाला आज आनंदाची बातमी सांगणार आहे. कारण कंपनी बाजारात ३ नवीन बाईक लॉन्च करणार असल्याचे समजते आहे. Royal Enfield आधीच इंटरसेप्टर 650 आणि Continental GT 650 मध्ये 650 cc प्लॅटफॉर्म वापरते. नवीन Super Meteor 650 मध्ये देखील याचा वापर करण्यात आला आहे. … Read more