बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Royal Enfield नवीन वर्षात लॉन्च करणार ‘या’ तीन नवीन बाईक्स
Royal Enfield Bikes 2024 : रॉयल एनफिल्ड ही देशातील एक प्रमुख टू व्हीलर निर्माती कंपनी आहे. या कंपनीची बुलेट ही सर्वाधिक लोकप्रिय बाईक आहे. देशात रॉयल एनफिल्डच्या बुलेटची मोठी क्रेझ आहे. विशेषता 350 सीसीच्या बुलेटची आणि क्लासिक बाईकची बाजारात मोठी मागणी आहे. तरुणांना बुलेटची स्वारी विशेष आवडते. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान जर … Read more