Costliest Royal Enfield : रॉयल एनफील्डची जबरदस्त बुलेट मार्केट गाजवणार; जाणून घ्या बंदुकीच्या गोळीसारखा वेग आणि बरच काही
Costliest Royal Enfield : भारतात (India) रॉयल एनफील्डच्या बाइक्सची (Royal Enfield Bikes) खूप क्रेझ आहे. भारतात बुलेट बाईक तर खूपच प्रसिद्ध आहे. रॉयल एनफील्डकडून बदलत्या काळानुसार गाड्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच कंपनीकडून अनेक नवीन गाड्या देखील बाजारात सादर आहेत. 350 सीसी सेगमेंटमध्ये या कंपनीच्या बाइक्स सर्वाधिक विकत घेतल्या जातात. याशिवाय, कंपनी 650 सीसी … Read more