उद्या लाँच होणार Royal Enfield ची ‘ही’ जबरदस्त बाईक, फिचर्स अन किंमत किती ?

Royal Enfield

Royal Enfield : भारतात बुलेट प्रेमींची संख्या खूपच अधिक आहे. आपल्याकडेही Royal Enfield ची बाईक असावी असे अनेकांना वाटते. रॉयल एनफिल्ड च्या अनेक मॉडेल्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये Classic 350 हे सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल आहे. Standard 350 Bullet प्रमाणेच क्लासिकला देखील बाजारात मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे क्लासिकची लोकप्रियता पाहता आता कंपनीने याचे अपडेटेड मॉडेल … Read more