रॉयल एनफिल्ड चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच लॉंच होणार ‘ही’ नवीन दमदार बाईक, वाचा डिटेल्स

Royal Enfield Launching Date

Royal Enfield Launching Date : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात अनेकांनी नवीन वाहन खरेदी करण्याचा प्लॅन बनवला आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेकांनी नवीन वाहन खरेदी केले आहे. मात्र काही लोकांना येत्या काही दिवसात नवीन वाहन खरेदी करायचे आहे. काही लोक टू व्हीलरची खरेदी करणार आहेत, तर काही लोक नवीन कार … Read more