Royal Enfield : 650 सीसी इंजिन आणि सर्वोत्तम फीचर्ससह लाँच होणार रॉयल एनफिल्डची नवीन बाईक, जाणून घ्या किंमत

Royal Enfield : जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच बाजारात रॉयल एनफिल्डची आगामी बाईक बाजारात लाँच केली जाणार आहे. जी तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. 650 सीसी इंजिन आणि सर्वोत्तम फीचर्ससह कंपनीकडून आगामी बाईक लाँच केली जाणार आहे. जर तुम्ही शानदार मायलेज असणारी नवीन बाईक … Read more