रॉयल एनफिल्डच्या ग्राहकांना मोठा फटका ! Royal Enfield कंपनीने ‘या’ लोकप्रिय बाईकची किंमत वाढवली, किती वाढली किंमत ?

Royal Enfield Price Hike

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्ड ही देशातील एक प्रमुख टू व्हीलर निर्माती कंपनी आहे. या कंपनीच्या बाईकचा भारतात मोठा बोलबाला आहे. खेड्यापासून ते शहरात या गाडीची मोठी क्रेझ आहे. विशेषता तरुण वर्गात या कंपनीच्या गाड्यांना विशेष मागणी आहे. दरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मोटोवर्स 2023 मध्ये कंपनीने नव्याने लॉन्च केलेल्या हिमालया गाडीची … Read more