Royal Enfiled : रॉयल एनफिल्ड करणार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एन्ट्री! यादिवशी लॉन्च होणार ‘ही’ पहिली इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या सर्वकाही

Royal Enfiled : देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना लोक आता इलेक्टिक वाहनांकडे वळाले आहे. अनेक कंपन्यांनी बाजारात इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च केल्यानंतर आता या स्पर्धेत रॉयल एनफिल्ड देखील उतरणार आहे. लक्झरी क्रूझर बाइक्ससाठी प्रसिद्ध रॉयल एनफिल्ड आता आणखीनच प्रेक्षणीय होणार आहे. ICE इंजिन मॉडेल्सनंतर, ब्रँड आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक … Read more