Reliance चा ‘हा’ शेअर कंगाल केल्यानंतर आता पुन्हा पैसे बनवून देतोय ! आणखी किती वाढणार ? तज्ञांनी स्पष्टच सांगितलं

Rpower Share Price Pirce : रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. भारतीय शेअर बाजारात, गुरुवारच्या व्यापारी सत्रात, रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत सुधारणा दिसून येत आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर्स आज गुरुवारी 10% पर्यंत वाढलेत आणि 43.94 रुपयांवर पोहचले आहेत.या कंपनीची बाजारपेठ 17.09 हजार कोटी पर्यंत वाढली आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या शेअर्समध्ये … Read more