RRB Group D 2022 : लक्ष द्या! ग्रुप D परीक्षेचे शहर आणि तारीख लिंक सुरु, एका क्लिकवर सविस्तर जाणून घ्या
RRB Group D 2022 : रेल्वे भरती मंडळाद्वारे (Railway Recruitment Board) आयोजित करण्यात येणाऱ्या गट डी स्तर 1 भरती परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी (candidates) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वास्तविक, या परीक्षेशी संबंधित परीक्षेचे शहराविषयी रेल्वे बोर्डाने सांगितले आहे. या परीक्षेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर जाऊन परीक्षेचे तपशील तपासू शकतात. खाली … Read more