RTO Rules : लायसन्सबाबत आरटीओच्या नियमात मोठा बदल, पहा काय आहे

नवी दिल्ली : RTO च्या नियमात मोठा बदल करण्यात आला असून आता तुम्ही तुमचा लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स (Learning driving license) घरी बसून बनवू शकता. पण आता कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड (Aadhaar card) असलेल्या ठिकाणी जावे लागेल. म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या पत्त्यानुसार तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स बनवला जाईल. जर तुम्ही यूपीचे असाल तर … Read more