RTO च्या चकरा वाचणार, ११५ पैकी ८४ सेवा ऑनलाइन

RTO news : परिवहन विभागातर्फे म्हणजेच RTO कडून अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, परवानासंबंधित ११५ सेवा देण्यात येतात. यातील ८४ सेवा आता ऑनलाइन झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चकरा वाचणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरिता अर्ज, ना हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल, वाहनचालकाच्या अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण, पत्ता बदल, नूतनीकरण या सेवांसाठी अर्ज … Read more