Share market News : हा शेअर 63 रुपयांवरून पोहोचला 630 रुपयांच्या पुढे, आता कंपनी देते 1 वर 1 बोनस शेअर; जाणून घ्या
Share market News : स्मॉलकॅप कंपनीच्या (smallcap companies) शेअर्सने गेल्या काही वर्षांत जोरदार परतावा (return) दिला आहे. ही कंपनी रुबी मिल्स लिमिटेड (RUBY MILLS LIMITED) आहे. कंपनीचे शेअर्स 63 रुपयांवरून 630 रुपयांपर्यंत वाढले आहेत. रुबी मिल्स आता आपल्या गुंतवणूकदारांना (to investors) बोनस शेअर्स (Bonus shares) भेट देणार आहे. कंपनी गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स … Read more