मिडल क्लास लोकांना एप्रिल 2025 मध्ये मिळणार Good News ! सर्वसामान्यांच्या पैशांची बचत होईल, ‘या’ निर्णयाची अंमलबजावणी शक्य
Rule Change In April 2025 : मध्यमवर्गीयांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येतेय. खरंतर एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्प मांडला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान निर्मला सीतारामन जी यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्यात. सर्वसामान्यांसाठी यंदाचा अर्थसंकल्प विशेष खास ठरला. … Read more